Donate

 KSAMA


*कायस्थ सोशल मेडिकल अँन्ड नॅचरल कलामिटीज फाऊंडेशन* Regn. No. E-0002904(PLG) तर्फे
*वैद्यकीय मदतीसाठी आवाहन*
🙏नमस्कार मंडळी🙏
आपल्या ज्ञाती मधील सौ. शिल्पा संदीप कात्रेकर, तळेगाव, यांचे पती श्री. संदीप शरदचंद्र कात्रेकर (63) हे गेले वर्षभर कॅन्सरवर उपचार घेत आहेत, ते यशस्वी होण्यासाठी त्यांनी आपल्याकडे मदत मागितली आहे.
श्री संदिप कात्रेकर (वय ६३) रा. तळेगाव, पुणे ह्यांना जिभेचा व ब्लॅडरचा असा दोन ठिकाणी कॅन्सर डिटेक्ट झाला आहे.
ते King Fisher मधे नोकरी करत होते व ती बंद पडल्यामुळे त्यांना रिटायरमेंट लाभ ही मिळाले नाहीत व कोणत्याही प्रकारची चांगली नोकरी मिळाली नाही. आता साठीच्या पुढे गेल्यामुळे कोणतीही कमाई नाही. तसेच मुलबाळं नसल्यामुळे हतबल आहेत. याबरोबरच सौ. शिल्पा यांचे वडील (९४) मानसिक आजारी भावाची आणि ९० वर्षाच्या सासुबाईंची पण जबाबदारी सांभाळत आहेत.
संदिप यांचे ऑपरेशन पुण्याच्या रूबी हाॅस्पिटल मध्ये झालं आणि त्यापुढे Radiation ची महिनाभर treatment साठी रोज पुणे-तळेगाव प्रवास आणि treatment मध्ये इन्शुरन्स व जवळील बचत वापरून रू. २,५०,०००/- कर्जाने घ्यावे लागले. आता ह्यापुढे त्यांची Cystoscopy व त्यानंतर Chemotherapy ह्याला सुमारे रू. ४,००,०००/- + खर्च अपेक्षित आहे.
आपण सर्वजण मिळून त्यांना सढळ हाताने मदत करूयात.
त्यांनी पाठवलेल्या मेसेज मधील अपेक्षा पुढे देत आहोत.
*माझ्या भावना समजून घेऊन आम्हाला मदतीचा हात पुढे कराल अशी मी आशा करते. आपले खुप उपकार होतील. मी आपली खुप ॠणी राहिन 🙏 कळावे,*
*आपली कृपाभिलाषी,*
*सौ.शिल्पा संदिप कात्रेकर.*
*कायस्थ सोशल मेडिकल अँड नॅचरल कलामिटीज फाऊंडेशन*उपचारांच्या खर्चापोटी आणि मदतीकरता आपल्या संस्थेच्या माध्यमातून, आपल्याला मदतीसाठी आवाहन करत आहोत. मदत करतेसमयी त्यात *Donation for Shri. Sandeep Katrekar* असा उल्लेख असावा.
बँकेचे अकाऊंट डीटेल्स खाली देत आहोत.
*Bank Details for NEFT to*
A/c Name : *Kayastha Social Medical & Natural Calamities Foundation*
Bank : Bank of Maharashtra
Virar West Branch
A/c no. 60525221165
IFSC MAHB0000094
MICR CODE 400014096
BRANCH CODE 000094
आपले विश्वासू,
1) श्री.अशोक मोहिले, चेअरमन 9969450387
2) श्री.प्रसाद चिटणीस, सेक्रेटरी 9820882582
3) ॲड.श्री.मिलिंद गुप्ते, खजिनदार 8097527380
4) श्री.आशिष देशपांडे 8087682317 (Whatsapp only)
5) श्री.महेश फडणीस 9869555132
6) श्री. संदेश महागावकर 9028348200
7) श्री.तेजस राजे 9022311902
😎 श्री.केदार मोकाशी 9890970413
ता.क.:उपचारांसंदर्भातील कागदपत्र सोबत जोडली आहेत.
*कायस्थ वैद्यकीय मदत*
ग्रूप जाॅइन करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment